Zilha Parishad Bharti 2023 : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील (Zilla Parishad Bharti Group-C) गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट 2023 आहे.
सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार - Computerized Examination
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत Computerized Examination परीक्षा होणार, असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक, जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.
$ads={1}
कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता
ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली असून 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे. भरतीसाठी दोन वर्षाची सुट शासन निर्णय येथे पहा
जिल्हा परिषद भरती पदाचे नाव (Post Name)
- आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी
- कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
- वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)
एकूण जागा – 19460 Posts
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरु - दिनांक 5 ऑगस्ट 2023
- अंतिम तारीख - दिनांक 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा फी
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी - रू.1000/-
- मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी - रू.900/-
- अनाथ उमेदवारांसाठी - रू.900/-
- माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी - परीक्षा शुल्क माफ
जिल्हा परिषद भरती आवश्यक वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे भरतीसाठी दोन वर्षाची सुट शासन निर्णय येथे पहा
- मागासवर्गीय उमेदवार - 18 ते 43 वर्षे
- दिव्यांग उमेदवार - 18 ते 45 वर्षे
- प्रकल्पग्रस्त - 18 ते 45 वर्षे
- भूकंपग्रस्त - 18 ते 45 वर्षे
- अंशकालीन - 18 ते 55 वर्षे
- माजी सैनिक - 18 ते 55 वर्षे
- खेळाडू - 18 ते 43 वर्षे
- अनाथ - 18 ते 43 वर्षे
जिल्हा परिषद भरती आवश्यक शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील 19,460 पदांची मेगा भरती जिल्हानिहाय जागा
जिल्ह्याचे नाव - जागा - जाहिरात
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - जाहिरात
- जालना जिल्हा परिषद भरती - 467 -जाहिरात
- परभणी जिल्हा परिषद भरती - 301 - जाहिरात
- हिंगोली जिल्हा परिषद भरती - 204 - जाहिरात
- नांदेड जिल्हा परिषद भरती - 628 -जाहिरात
- बीड जिल्हा परिषद भरती - 568 - जाहिरात
- लातूर जिल्हा परिषद भरती - 476 - जाहिरात
- धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - जाहिरात
नाशिक (खान्देश) विभाग
- नाशिक जिल्हा परिषद भरती - 1038 - जाहिरात
- अहमदनगर जिल्हा परिषद भरती - 937 - जाहिरात
- धुळे जिल्हा परिषद भरती - 352 - जाहिरात
- नंदुरबार जिल्हा परिषद भरती - 475 - जाहिरात
- जळगाव जिल्हा परिषद भरती - 626 - जाहिरात
हे ही वाचा - 10 वर्ष पूर्ण झालेले कंत्राटी कर्मचारी कायम - महागाई भत्ता दर वाढला, पगारात मोठी वाढ - जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश ऑनलाईन अर्ज - कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी !
पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग
- पुणे जिल्हा परिषद भरती - 1000 - जाहिरात
- सातारा जिल्हा परिषद भरती - 972 - जाहिरात
- कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - 728 - जाहिरात
- सांगली जिल्हा परिषद भरती - 754 - जाहिरात
- सोलापूर जिल्हा परिषद भरती - 674 - जाहिरात
मुंबई (कोकण) विभाग
- पालघर जिल्हा परिषद भरती - 991 - जाहिरात
- ठाणे जिल्हा परिषद भरती - 255 - जाहिरात
- रायगड जिल्हा परिषद भरती - 840 - जाहिरात
- रत्नागिरी जिल्हा परिषद भरती - 715 - जाहिरात
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - 334 - जाहिरात
अमरावती (विदर्भ) विभाग
- अमरावती जिल्हा परिषद भरती - 653 - जाहिरात
- अकोला जिल्हा परिषद भरती - 284 - जाहिरात
- बुलढाणा जिल्हा परिषद भरती - 499 - जाहिरात
- यवतमाळ जिल्हा परिषद भरती - 875 - जाहिरात
- वाशिम जिल्हा परिषद भरती - 242 - जाहिरात
नागपूर (विदर्भ) विभाग
- नागपूर जिल्हा परिषद भरती - 557 - जाहिरात
- वर्धा जिल्हा परिषद भरती - 371 -जाहिरात
- चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - 519 - जाहिरात
- गोंदिया जिल्हा परिषद भरती - 339 - जाहिरात
- भंडारा जिल्हा परिषद भरती - 320 - जाहिरात
- गडचिरोली जिल्हा परिषद भरती - 581 - जाहिरात
अर्ज करण्याअगोदर हे अवश्य वाचा - अशी असेल संपूर्ण प्रक्रिया..
जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज - येथे करा