कृषी सेवक भरती 2023 - अभ्यासक्रम, विभागनिहाय जाहिरात PDF येथे डाउनलोड करा

कृषी विभागात आता गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, तब्बल 952 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. कृषी सेवक भरती 2023 - अभ्यासक्रम, विभागनिहाय जाहिरात PDF येथे डाउनलोड करा..

$ads={1}

Krushi Sevak Bharti Syllabus Download Pdf

कृषी सेवक पदांचा तपशील

  • औरंगाबाद – 196
  • नाशिक – 336
  • लातूर – 170
  • कोल्हापूर – 250

कृषी सेवक सरळसेवा भरती परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

कृषि सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी भाषा विचारात घेऊन कृषी सेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे विषयांची विभागणी पहा

  1. सामान्य ज्ञान २० प्रश्न
  2. बुध्दीमत्ता चाचणी २० प्रश्न
  3. मराठी भाषा २० प्रश्न
  4. इंग्रजी भाषा २० प्रश्न
  5. कृषी सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम - ६० प्रश्न

कृषी सेवक भरती जाहिरात

१) औरंगाबाद विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Aurangabad Recruitment 2023
२) नाशिक विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Nashik Recruitment 2023
३) लातूर विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Latur Recruitment 2023
४) कोल्हापूर विभाग कृषी सेवक PDF जाहिरात - Krushi Sevak Kolhapur Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज येथे करा – https://krishi.maharashtra.gov.in

Post a Comment (0)
Previous Post Next Post