SSC Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोगाकडून 1324 पदांसाठी मोठी भरती, या तारखेपर्यंत येथे करा अर्ज..

SSC Junior Engineer Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग द्वारे केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया केली जाते. आता कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत तब्बल 1324 जगासाठी भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 16 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

$ads={1}

कर्मचारी निवड आयोगाकडून 1324 पदांसाठी मोठी भरती

Staff Selection Commission Recruitment 2023

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या 1324 जागा

पदाचे नाव व जागा
  • एकूण जागा – 1324
  • कनिष्ठ अभियंता (सिव्हील) - 1095
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) - 31
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - 125
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - 73

कनिष्ठ अभियंता (Junior Enginee) पदाची वेतन श्रेणी | SSC Junior Engineer Recruitment Salary

  • कनिष्ठ अभियंता (सिव्हील) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते
  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते
  • कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - Level- 6 (Rs 35400-112400/-) + इतर भत्ते
$ads={2}

आवश्यक शैक्षणिक पात्रता | SSC Junior Engineer Educational Qualification

  • कनिष्ठ अभियंता (Civil) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची Civil Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा
  • कनिष्ठ अभियंता (Mechanical) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची Mechanical Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा
  • कनिष्ठ अभियंता (Electrical) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची Electrical Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - मान्यता प्राप्त विद्यापीठाची Electrical/Mechanical Engineering ची पदवी किंवा डिप्लोमा

परीक्षा फी

  • GEN/OBC/ प्रवर्गातील उमेदवार – रु.100 /-
  • SC/ST/अपंग/महिला प्रवर्गातील उमेदवार – फीस नाही

ऑनलाईन अर्ज महत्वाच्या तारखा

कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission(SSC) कनिष्ठ अभियंता (Junior Enginee) पदांसाठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 26 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 पर्यंत https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर इच्छुक व पात्र उमेदवारांना भरता येईल.


Post a Comment (0)
Previous Post Next Post