SSC Junior Engineer Apply Online 2023 : कर्मचारी निवड आयोग द्वारे केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया केली जाते. आता कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत तब्बल 1324 जगासाठी भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 16 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
$ads={1}
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या 1324 जागा
पदाचे नाव व जागा
- एकूण जागा – 1324
- कनिष्ठ अभियंता (सिव्हील) - 1095
- कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) - 31
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) - 125
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) - 73
ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर PDF अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचूनच पुढे अर्ज करा, PDF मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
$ads={2}
कनिष्ठ अभियंता 1324 जागांची जाहिरात PDF येथे पहा
कनिष्ठ अभियंता पदासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज
SSC Junior Engineer Official Website - https://ssc.nic.in/
SSC Junior Engineer Apply Online - https://ssc.nic.in/Registration/Home
SSC Junior Engineer Apply Online - https://ssc.nic.in/Registration/Home
महा भरती - राज्यातील 34 जिल्हा परिषद सर्व जाहिराती - पोस्ट ऑफिस मध्ये 30 हजार पदांची जाहिरात - IBPS मेगा भरती जाहिरात येथे पहा