Talathi Bharti News : राज्यातील तलाठी सरळसेवा भरती २०२३ बऱ्याच दिवसपासून प्रलंबित असणारी जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली असून, तलाठी भरती परीक्षा दिनांक दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणार असून, ही परीक्षा सलग १९ दिवस चालणार आहे. याबाबत भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
$ads={1}
$ads={2}
तलाठी सरळसेवा भरती प्रसिद्धीपत्रक येथे डाउनलोड करा
अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.
अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.