HAL Recruitment Notification 2023 : HAL कडून तब्बल 647 जागासाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी; ऑनलाईन अर्ज येथे करा

HAL Recruitment Notification 2023 : आयटीआय (ITI) कोर्स उत्तीर्ण उमेदवारांसाठी तसेच पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिसच्या तब्बल 647 पदांसाठी Hindustan Aeronautics Limited (HAL) कडून भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. तेव्हा इच्छुक व पात्र उमेदवारांना अवश्य या संधीचा लाभ घेता येईल.

HAL Recruitment Notification 2023

नोट : संबंधित पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा. अंतिम तारीख - ऑनलाईन अर्ज दिनांक 23 ऑगस्ट 2023 पर्यंत

HAL कडून 647 जागासाठी भरती जाहिरात येथे डाउनलोड करा
अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज येथे करा
ITI अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी येथे करा
पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी येथे करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now