PM Yashasvi Scholarship Apply Online 2023 : पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

PM Yashasvi Scholarship Last Date To Apply 2023  : विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने एक महत्वाची 'यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम' (Young Achievers Scholarship Award Scheme) शिष्यवृत्ती योजना आणली आहे, यामध्ये जवळपास देशभरातील तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांची निवड करून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे 75000 रुपये ते 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

$ads={1}

PM Yashasvi Scholarship Apply Online 2023

पीएम यशस्वी (PM Yashasvi Scholarship) शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख Last Date To Apply 2023 पीएम यशस्वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना https://yet.nta.ac.in/ या वेबसाईटवर दिनांक 17 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

$ads={2}

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना माहितीपत्रक (हिंदी) डाउनलोड करा
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना माहितीपत्रक (इंग्रजी) डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 संदर्भात महत्वाचे परिपत्रक येथे डाउनलोड करा
नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मुदतवाढ - येथे पहा संपूर्ण माहिती
NMMS परीक्षेसाठी येथे करा अर्ज

Post a Comment (0)
Previous Post Next Post