IBPS PO Apply Online : प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

IBPS PO Apply Online : आयबीपीएसने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार इच्छुक व पात्र उमेदवारांना तब्बल 11 बॅकामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 3049 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे.  इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासुन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. Probationary Officers And Management Trainees ह्या पदांसाठी दिनांक 21ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

$ads={1}

महत्वाच्या तारखा

IBPS PO Apply Online

  1. ऑनलाईन अर्ज सुरूवात - दिनांक 1 ऑगस्ट 2023
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - दिनांक 21 ऑगस्ट 2023
  3. ऑनलाईन परीक्षा दिनांक - Preliminary ऑनलाईन परीक्षा सप्टेंबर 2023 व ऑक्टोबर 2023
  4. मुख्य परीक्षा - नोव्हेंबर 2023 
  5. Preliminary Exam परीक्षेचा निकाल  - ऑक्टोबर 2023
  6. मुख्य परीक्षा निकाल - डिसेंबर 2023
  7. मुलाखतीची तारीख - जानेवारी ते फेब्रुवारी 2024

बँक व संवर्गनिहाय जागा तपशील - एकूण जागा 3049

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 जागांसाठी भरती केली जाणार आहे तसेच बॅक ऑफ इंडिया मध्ये 224 तर कॅनरा बँकेत 500 जागा भरण्यात येणार आहेत. यासोबतच पंजाब सिंध बॅकेत 125 अणि पंजाब नॅशनल बँक मध्ये 200 जागांसाठी ही भरती करण्यात येईल.

ibps bank recruitment 2023

महत्वाच्या तारखा

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

आयबीपीयस प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers And Management Trainees ) पदांसाठी https://www.ibps.in/  या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येईल.

$ads={2}

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक
प्रोबेशनरी ऑफिसर - जाहिरात PDF येथे पहा

नवउद्योजकांना 5 लाख रुपयांचे बीजभांडवल नोंदणी येथे करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post