राज्यातील 'या' कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना दिलासा; मानधनाचे सुधारीत दर निश्चित

Revised Rates Of Remuneration Of Employees Fixed : राज्यातील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संवर्गावरील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांना शासन सेवेत कायम होण्याकरीता विभागांतर्गत परीक्षा व सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते, याकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे सुधारीत दर निश्चित करण्यात आले आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील 'या' कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना दिलासा

Revised Rates Of Remuneration Of Employees Fixed

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संवर्गावरील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांना सेवेत कायम होण्याकरीता नियोजन विभागाच्या दिनांक १० मार्च २००६ रोजीच्या अधिसूचनेनुसार सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण व परिक्षा आयोजित करण्यात येते.

त्यानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांच्या विभागीय प्रशिक्षण व परिक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्रानिक, परिक्षक, प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक व गट-ड चे कर्मचारी यांच्या मानधनाचे सुधारीत दर निश्चित करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे सुधारीत दर निश्चित

नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संवर्गावरील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांच्या सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण व परिक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्निक, परिक्षक, प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक व गट-ड चे कर्मचारी यांच्या मानधनाचे सुधारीत दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

Revised rates of remuneration of employees fixed

राष्ट्रीय आरोग्य अभियान 'दोन' महत्वपूर्ण शासन निर्णय जारी

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील लिपीक-टंकलेखक, अन्वेषक व सांख्यिकी सहायक यांच्या सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण व परिक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्निक, परिक्षक, प्रशासकीय नि अधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक व गट-ड चे कर्मचारी यांच्या मानधनाचे सुधारीत दर हे सदर निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यात आले आहे. (शासन निर्णय)

गुड न्यूज! रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित; शासन आदेश जारी

सरकारी नोकरीची संधी, 5 हजारहून अधिक जागांसाठी नवीन भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर..

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post