जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचे हॉल तिकीट येथे करा डाउनलोड, डायरेक्ट लिंक - Jawahar Navodaya Vidyalaya Hall Ticket 2024

Jawahar Navodaya Vidyalaya Hall Ticket 2024  : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले होते, आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी Admit Card उपलब्ध करून देण्यात आले आहे, NVS Admit Card 2024 म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे Hall Ticket जाहीर करण्यात आले असून, आताच NVS Admit Card 2024 डाउनलोड करून घ्या.

$ads={1}

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर

Jawahar Navodaya Vidyalaya Hall Ticket 2024

जवाहर नवोदय विद्यालय निवडपरिक्षा 2024, इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी निवडपरिक्षा दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. आता या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले असून, तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक - Jawahar Navodaya Vidyalaya Hall Ticket 2024

जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊ शकता. यासाठी खालील स्टेप पूर्ण करा.

NVS Admit Card 2024 Download करण्यासाठी तुमच्याकडे विद्यार्थ्यांचे Registration Number आणि Date Of Birth असणे आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम NVS च्या पुढील अधिकृत वेबसाईट लिंकवर क्लिक करा 
  • त्यानंतर ओपन झालेल्या पेज वर Registration Number आणि Date Of Birth टाकून Captcha कोड भरा. आणि Sign in करा. 
  • आपले JNVST Class-VI Download Admit Card डाउनलोड होईल.
$ads={2}
Post a Comment (0)
Previous Post Next Post