Income Tax Department Recruitment : दहावी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑनलाईन अर्ज येथे करा - डायरेक्ट लिंक

Income Tax Department Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आयकर विभागात दहावी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे, यामध्ये विविध पदासाठी जाहिरात निघाली असून, पदनिहाय तब्बल 25,500 ते 1 लाख 42 हजार 400 पर्यंत पगार आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. या संधीचा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता यासाठी जाहिरातीचे तपशील सविस्तर वाचा..

$ads={1}

आयकर विभाग भरती रिक्त पदांचा तपशील व वेतनश्रेणी

Income Tax Department Recruitment
आयकर विभाग मुंबई संपूर्ण एकूण रिक्त जागा : 291 पदनिहाय तपशील खालीलप्रमाणे

  1. आयकर निरीक्षक Inspector of Income-tax (ITI) : Level 7 (Rs.44,900-1,42,400) एकूण पदे 14
  2. स्टेनोग्राफर Stenographer Grade-II (Steno) : Level 4 (Rs.25,500-81,100) एकूण पदे 18
  3. कर सहाय्यक Tax Assistant (TA) : Level 4 (Rs.25,500-81,100) एकूण पदे 119
  4. मल्टी टास्किंग स्टाफ Multi-Tasking Staff (MTS) : Level 1 (Rs.18,000-56,900) एकूण पदे 137 
  5. कॅन्टीन अटेंन्डट Canteen Attendant (CA) : Level 1 (Rs.18,000-56,900) एकूण पदे 03

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. आयकर निरीक्षक (ITI) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
  2. स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
  3. कर सहाय्यक (TA) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
  4. मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) : या पदासाठी दहावी किंवा समतुल्य पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
  5. कॅन्टीन अटेंन्डट : या पदासाठी दहावी किंवा समतुल्य पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

आयकर विभाग भरती महत्वाच्या तारखा

  1. ऑनलाइन अर्ज (Date of issue of Notification) : दिनांक 22 डिसेंबर 2023
  2. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख (Last date) : दिनांक 19 जानेवारी 2024

ऑनलाईन अर्ज - जाहिरात महत्वाच्या लिंक

Post a Comment (0)
Previous Post Next Post