NHM Kolhapur Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

NHM Kolhapur Recruitment 2023 : कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत 15 वा वित्त आयोग अंतर्गत राबविणेत येणा-या विविध कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाकरीता विविध पदाच्या एकूण 61 जागांसाठी थेट मुलाखत द्वारे निवड करणेत येणार आहे.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

NHM Kolhapur Recruitment 2023

पदांचा तपशील

  1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र )
  2. वैद्यकीय अधिकारी (आरोग्य वर्धिनी केंद्र)
  3. Physician (Medicine)
  4. Obsterics and Gynaecologist, Paediatrician
  5. Ophthalmologist
  6. Dermatologist
  7. Psychiatrist
  8. ENT Specialist 

विशेषज्ञ ही पदे थेट मुलाखत घेऊन भरणेत येणार असून, दर सोमवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जातील. तदनंतर त्याच दिवशी दुपारी 3 वाजता मा. उपायुक्त सो 2 यांचे दालनात, कोल्हापूर महानगरपालिका येथे गठीत करणेत आलेल्या समितीद्वारे मुलाखत घेऊन राबविणेत येईल.

अर्ज करण्याची पध्दत

उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यातच संगणकिकृत अर्ज साक्षांकित प्रतींसह आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात. 

त्यामध्ये शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, पदानुसार संबंधीत कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेले नोंदणी प्रमाणपत्र, जन्म नोंदीचा पुरावा असलेले प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तसेच इतर अनुषंगिक कागदपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात.

मुलाखतीच्या वेळी मुळ प्रतींसह उपस्थित रहाणेचे आहे. यामध्ये काही बदल झालेस महापालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्दी करणेत येईल.

निवड प्रक्रियेतील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी, भरती प्रक्रियेची माहिती महापालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्दी करणेत येईल. याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवाराशी केला जाणार नाही.

$ads={2}

15 वा वित्त आयोग अंतर्गत पॉलीक्लिनिक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटवरील दिनांक 12 डिसेंबर रोजीच्या दोन जाहिराती डाउनलोड कराव्यात. जाहिरात व्यवस्थित वाचूनच अर्ज करावा.

मूळ जाहिरात व अर्ज नमुना PDF येथे डाउनलोड करा

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post