हर घर तिरंगा घोषवाक्य

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) या अभियानांतर्गत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान देशातील सुमारे २० कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्यांमध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे. यानिमित्ताने सर्व स्तरावर विविध कार्यक्रम , स्पर्धा , प्रभात फेरी अशा विविध कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यासाठी येथे आपणास हर घर तिरंगा घोषवाक्य , स्लोगन वाचायला मिळणार आहे.

हर घर तिरंगा घोषवाक्य


हर घर तिरंगा घोषवाक्य



चला घरोघरी तिरंगा फडकवुया,
स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव,
मोठया उल्हासाने साजरा करूया..


जिवापेक्षा अधिक प्यारा,
तो आहे फक्त आमुचा तिरंगा न्यारा..

हर घर तिरंगा हे अभियान,
वाढवेल आपल्या राष्टाची शान..

उंच पताका आरोग्याची,
शान गौरवशाली तिरंग्याची..

जनशक्तीचा हा प्राण,
तिरंगा आमुचा महान..

देशात बंधुतेचे बीज पेरू,
तिरंगा आपुला उंच धरू..

घरोघरी तिरंगा फडकवू,
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू..

एकच नारा , एकच नारा,
हर घर झेंडा, हर घर झेंडा..

भारत मातेचे सेवक आम्ही,
तिरंग्याचे रक्षक आम्ही..

हिंदू मुस्लिम शीख इसाई
हर घर झेंडा , हर घर झेंडा..

निले गगन हरी धरा,
सैदव तिरंगा हाती धरा..

भारत मातेचे गीत गाऊ,
तिरंगा घरोघरी लावू..

सैदव राखू तिरंग्याचा मान,
जगात आपली वाढेल शान..

कर सलाम तिरंगे को, जिससे हमारी शान है,
हर घर तिरंगा लहराए, यह हमारी पहचान है..

जब-जब झोंका हवा का आता है, मेरे घर पर तिरंगा प्यारा लहराता है..

घर-घर में तिरंगा हम लहराएंगे, 
आज़ादी का अमृत महोत्सव शान से मनायेंगे..

सबसे प्यारा हमारा राष्ट्रीय झंडा,
तीन रंगों वाला यह तिरंगा हमारा..

तिरंगे को सलामी हमारी शान है,
हर घर तिरंगा हमारी पहचान है..

Post a Comment (0)
Previous Post Next Post