हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी ई-साहित्य | Har Ghar Tiranga Anthem Download
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक १3 ऑगस्ट २०२२ ते दिनांक १5 ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) म्हणजेच घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) उपक्रमाच्या जागृती मोहिमेसाठी जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, पोस्टर्स, इ. ची निर्मिती सांस्कृतिक कार्य विभागाने सदर केली आहे.
हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी आवश्यक जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, पोस्टर्स , हर घर तिरंगा लघुपट,चित्रफिती, तिरंगा विषयी माहिती, शासन निर्णय/परिपत्रके, लोगो, घरोघरी तिरंगा गीत डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
लिंक-१
{getButton} $text={Download} $icon={download}
लिंक-२
{getButton} $text={Download} $icon={download}
>> हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) निबंध
>> 'हर घर तिरंगा' | घरोघरी तिरंगा संपूर्ण माहिती
>> घरोघरी तिरंगा फडकावण्याबाबतचे नियम