शाळा , कॉलेज , शैक्षणिक संस्था तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शासन निर्देशा नुसार वर्षभरातील राष्ट्र पुरुष / थोर महापुरुष यांचे जयंती/पुण्यतिथी दिन साजरे करण्यात येतात. आता या धर्तीवर विशेषतः सर्व शाळांमध्ये शास्त्रज्ञांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम औरंगाबाद विभागाने हाती घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील या उपक्रमाचे स्वागत झाले असून शालेय परिपाठ दरम्यान हा उपक्रम उस्फुर्त पणे राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय गणित दिन देशभरात दिनांक २२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने राज्यभरात गणितोत्सव साजरा होत आहे. गणितीय विश्लेषक, गणिततज्ञ, गणितीय शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना ओळखले जाते, गणितीय सिद्धांताचा शोध लावणारे श्रीनिवास रामानुजन यांची मराठी माहिती या लेखामध्ये दिली आहे.
>> सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती
>> आदर्श शालेय परिपाठ सूत्रसंचालन येथे वाचा
{tocify} $title={Table of Contents}
श्रीनिवास रामानुजन मराठी माहिती | Srinivasa Ramanujan Marathi Mahiti
शास्त्रज्ञांची जयंती शाळांमध्ये साजरी करण्याचा मुख्य उद्देश
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सभोवताली घडणा-या घटनांबाबत कुतुहल, जिज्ञासा निर्माण व्हावी, शास्त्रीय (वैज्ञानिक) दृष्टीकोन विकसित व्हावा तसेच महान शास्त्रज्ञांची, त्यांच्या संशोधन कार्याची त्यांना ओळख व्हावी, त्यांच्या जीवित कार्याचा व संशोधनामागील मेहनतीचा परिचय होऊन विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
![]() |
Srinivasa Ramanujan |
श्रीनिवास रामानुजन यांचे शालेय शिक्षण
श्रीनिवास रामानुजन यांचे लेखन
श्रीनिवास रामानुजन यांचे संशोधन व त्याचा मानवजातीसाठीचा झालेला फायदा
श्रीनिवास रामानुजन यांना मिळालेले पुरस्कार
श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू कधी झाला ?
savitribai phule marathi speech sathi upyukt mahiti.Dhanyvad
ReplyDelete