एकेकाळी भारतासारख्या रूढी-परंपरा असणाऱ्या देशांमध्ये स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल' एवढेच स्थान होते. स्त्रियांना समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला जात नव्हता. अशा वेळी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून, एक नवी दिशा , नव संजवनी देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यामध्ये त्याकाळी शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८४८ मध्ये मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली. या शाळेमध्ये काम करण्यासाठी त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून, त्यांची महिला शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य विषयी (Savitribai Phule Information) माहिती आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
📌 समृद्धी महामार्ग निबंध स्पर्धा - जिंका रुपये 75000/-
📌 माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती
{tocify} $title={Table of Contents}
सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती मराठी
भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवून, महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या , स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी अशी ओळख असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास