इयत्ता 10 वी व 12 वी प्रश्नपेढी| SSC and HSC Question Bank 2021-22

इयत्ता 10 वी व 12 वी प्रश्नपेढी| SSC and HSC Question Bank 2021-22

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी आणि तोंडी परीक्षा लवकरच सुरु होत आहे. इयत्ता १२ वी बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ तर लेखी परीक्षा HSC Written Exam ४ मार्च ते ३० मार्च २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे.  

इयत्ता १० वी बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत तर लेखी परीक्षा SSC Written Exam १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे.

>> SSC and HSC Exam TimeTable 2022 Download Website Link Click Here

इयत्ता 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षांचा सराव होण्यासाठी (Question bank class 10th and 12th ) प्रश्नपेढी 2021-22 तयार करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे 
SCERT Pune maa.ac.in या संकेतस्थळावर प्रश्नपेढी उपलब्ध करण्यात आले आहे. 

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तयार करण्यात आलेल्या SSC And HSC Question Paper विषय निहाय प्रश्नपत्रिका प्रश्नपेढी 2021-22 तयार करण्यात आलेले आहेत

>> इयत्ता 10 वी 12 वी PDF प्रश्नपेढी 2021-22 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post