स्वाध्याय उपक्रम लिंक | ConveGenius Web App Scert Swadhyay Link 2022

स्वाध्याय उपक्रम लिंक | ConveGenius Web App Scert Swadhyay Link 2022

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षण ही एक मुलभूत गरज बनली आहे. शिक्षणामुळेच तर देशाचे भवितव्य ठरत असते. कोव्हीड १९ च्या महामारी मध्ये सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते. यामध्ये प्रथमच शाळा देखील बंद झाल्या त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू लागली. या दरम्यान मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळेतील गुरुजींनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत व्हर्च्युल पद्धतीने शिक्षण सुरु ठेवले. 

ConveGenius Web App Scert Swadhyay Link 2022

शालेय शिक्षण swadhyay हा उपक्रम शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वी WhatsApp स्वाध्याय वर मुलांना प्रत्येक आठवड्याला एका नवीन विषयाचे प्रश्न सोडवण्यास मदत झाली. 

SCERT SWADHYAY  (student whatsapp based digital home assessment yojana) उपक्रम  प्रश्नमंजुषा आता अधिक सक्रीय व मजेशीर झाली असून ती नव्या वेब ऍपवर उपलब्ध करण्यात आले आहे. convegenius swadhyay वेबसाईट वर आता SCERT SWADHYAY सोडविता येतो. सध्या SWADHYAY आठवडा २८ वा सुरु आहे. नविन swadhyay app वेब ऍपवर SWADHYAY उपक्रम  प्रश्नमंजुषा सराव करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून त्यावर आलेला OTP टाकून Verify करून सराव सुरु करा. पूर्वी प्रमाणेच Whatsapp सारखेच या नविन वेब ऍपवर SWADHYAY उपक्रम  प्रश्नमंजुषा सराव करा. 


>> नविन वेब ऍप SCERT SWADHYAY Link साठी येथे क्लिक करा.

>> आर.टी.ई. २५% प्रवेश प्रक्रिया २०२२ | RTE 25% Admission 2022

>> आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२२-२०२३ | RTE Admission F.A.Q. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post