SSC Result Date 2023 : दहावीचा निकाल कधी लागणार आहे? पहा तारीख, 'या' ठिकाणी पाहता येणार निकाल, डायरेक्ट लिंक..

SSC Result Date 2023 Maharashtra Board : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे, आता इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Result Date) कधी जाहीर होणार ? याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता लागली आहे, याबाबतची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट बातमी सविस्तर पाहूया..

दहावीचा निकाल कधी लागणार आहे? पहा तारीख

SSC Result Date 2023 Maharashtra Board

देशातील सीबीएससी, आयसीएसई, आयसीएस (CBSE, ICSE, ICS) व इतर राज्यातील शिक्षण मंडळांनी इयत्ता दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता होती, शिक्षण मंडळाने 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

त्यानंतर आता इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार? याबाबत राज्यातील विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत आहे, इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल 31 मे च्या आसपास किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा शिक्षण मंडळाने केलेली नाही, त्यामुळे अजून काही काळ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

'या' ठिकाणी पाहता येणार निकाल, डायरेक्ट लिंक

महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. 


दहावीचा निकाल SMS द्वारे मोबाईलवर असा चेक करा

Maharashtra HSC Result On SMS : बारावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

  • मोबाईल मधील Messaging App ओपन करा
  • तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
  • त्यांनतर कॅपिटलमध्ये MHSSC असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा  रोल नंबर टाइप करा.
  • हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
  • क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर दुपारी 2 वाजता पाहता येणार आहे. 


पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

                                                             

Post a Comment (0)
Previous Post Next Post