१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या वर्षी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा होताना या दिवशी आपण एकमेकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश देतो. आजच्या आर्टिकल मध्ये (Republic Day wishes in Marathi) दिलेले आहेत.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश मराठी | Republic Day wishes in Marathi
सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
----------------------------------
मुलभुत अधिकार दिले आम्हाला, आता कोणीच नाही हीन, स्वतंत्र्याचा सूर्योदय झाला,चला साजरा करू या प्रजासत्ताक दिन..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
----------------------------------
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂
----------------------------------
मतभेद सारे विसरुया,
बंधने सारी तोडूया,
एक मनाने, एक भावनेने
आज परत एकत्र येऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
----------------------------------
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊयात प्रण हा एक मुखाने….
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
----------------------------------
भारतीय संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील
एका नव्या पर्वाची सुरुवात म्हणजे प्रजासत्ताक दिन.
सर्व भारतीयांस प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस कोटी-कोटी शुभेच्छा…
----------------------------------
माझ्या सर्व बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…
जय हिंद, जय भारत…
----------------------------------
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्या !
प्रजासत्ताक दिन चिरायु होवो
----------------------------------
माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
----------------------------------
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂
----------------------------------
जात, धर्म, रंग, वेष
वर वरचे फरक सारे
फक्त तिरंग्याचा धर्म, जात, रंग खरा
चला आज पुन्हा एकत्र येऊ सारे…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
----------------------------------
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणून आजचा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
----------------------------------
अनेक भाषांनी संपन्न, अनेक संस्कृतीने समृध्द अशा या महान भारत देशाचे पावित्र्य, शांती, एकता आणि अखंडता सदैव राहो! ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्या सर्व बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
----------------------------------
चला करूयात या
संविधानाचा आदर आज,
ज्याने दिला आपणास
जगण्याचा, शिकण्याचा अधिकार…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….
----------------------------------
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
तमाम भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
----------------------------------
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
----------------------------------
|🇮🇳_𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐃𝐚𝐲_🧡🤍💚
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!🟠⚪🟢
----------------------------------
ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
꧁༒☬प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☬༒꧂
----------------------------------
ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा
त्यांच्या चरणी
ठेवितो माथा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
----------------------------------
विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
----------------------------------
“भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा आणि विविधता जपणार्या एकत्मतेचा….. प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”
----------------------------------
माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा |
----------------------------------
"तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
----------------------------------
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा
आवडे हें रूप गोजिरें सगुण ।
पाहतां लोचन सुखावले ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ।
जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥
लांचावलें मन लागलीसे गोडी ।
ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥३॥
तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी ।
पुरवावी आळी मायबापें ॥४॥
🌼 संत तुकाराम महाराज 🌼
हे सुद्धा वाचा