Career Options : 'सनदी लेखापाल' म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटंट CA बद्दल आपणाला अवश्य माहिती असेल चार्टर्ड अकाऊंटंट हे लेखापाल क्षेत्रातील एक उच्चस्थ पद आणि बहुतांश मुलांना लेखापाल क्षेत्रात करियर करायचे असते. यासाठीच आजचे आर्टिकल आपल्यासाठी महत्वाचे आहे. आज आपण लेखापाल म्हणजे काय? लेखापाल यांचे कामाचे स्वरूप कोणते असते? आणि लेखापाल क्षेत्रात करियर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये कोणती आहेत? त्याचबरोबर लेखापाल क्षेत्रात नोकरीच्या संधी कोठे असतात.? याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तेव्हा आर्टिकल संपूर्ण वाचा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करा.
लेखापाल क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध | Accountant Career Opportunities In Marathi
अकाउंटिंग म्हणजेच लेखापाल हे असे क्षेत्र आहे की या क्षेत्रांमध्ये करिअरच्या विविध संधी नेहमीच उपलब्ध असतात.
लेखापाल म्हणजे काय?
लेखापरीक्षण हे प्रत्येक व्यवसायिक संस्थेसाठी तसेच उद्योगासाठी आर्थिक व्यवहाराचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, ऑडिट करणे तसेच नियोजन करण्यासंदर्भातील एक महत्वाचे काम लेखापाल (Accountant) करत असतात. यालाच अकाउंटंट (Accountant) म्हणजेच मराठी मध्ये लेखापाल असे म्हणतात.लेखापाल (Accountant) हे एक अतिशय महत्वाचे पद आहे. जगातील एक प्रतिष्ठित आणि उच्चस्थ प्रकारचे करियर म्हणजे अकाउंटिंग हे आहे.
लेखापाल (Accountant) यांचे कामाचे स्वरूप कसे असते?
लेखापाल (Accountant) क्षेत्रात करियर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये
लेखापाल (Accountant) क्षेत्रातील नोकरीच्या संधी
लेखापाल क्षेत्रामध्ये विविध पदावर काम करता येते. चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) हे लेखापाल क्षेत्रातील उच्चस्थ पदावर आपण काम करू शकता. त्यासोबतच सरकारी नोकर भरती मध्ये देखील UPSC/MPSC आणि स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत अकाउंटंट लेखापाल ची वर्ग-१ , वर्ग-२ , वर्ग-३ ची पदे भरती केली जाते. त्यामध्ये देखील नोकरी करू शकता. तसेच विविध कंपनी / संस्था मध्ये फायनान्स मॅनेजर, फायनान्शियल कंट्रोलर, फायनान्शिअल ॲडव्हायझर, फायनान्शियल डिरेक्टर, सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट, चीप फायनान्शियल ऑफिसर, चार्ट मॅनेजमेंट अकाऊंटंट कंपनी सेक्रेटरी अशा विविध पदावर आपल्याला काम करण्याची संधी मिळते.
पात्रता
साधारणपणे लेखापाल क्षेत्रात करियर करण्यासाठी गणितावर कमांड असणे आवश्यक आहे. म्हणजे गणित विषय तुमचा चांगला असावा लागतो. १० वी नंतर आपण ११ वी, १२ वी मध्ये कॉमर्स शाखेतून प्रवेश घेऊन १२ वी नंतर चार्टर्ड अकाउंटंट CA ची तयारी करू शकता किंवा स्पर्धा परीक्षा द्वारे उत्तीर्ण होऊन लेखापाल क्षेत्रात करियर करू शकता. यासाठी आपण अधिक सविस्तर माहिती साठी महा करियर पोर्टल ची मदत घेऊ शकता. महा करियर पोर्टल काय आहे? आणि ते कसे वापरायचे? सविस्तर माहिती येथे वाचा.
[दहावीचा निकाल कधी लागणार आहे? पहा तारीख]