प्रतीक्षा संपली ! अखेर शाळांना या तारखेला लागणार सुट्ट्या - परीक्षा, निकाल व उन्हाळी सुट्टी मार्गदर्शन सूचना जाहीर वाचा सविस्तर

संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचे शासन परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले आहे.


उन्हाळी सुट्टी लागणार या तारखेला-


● सोमवार दि.०२ मे, २०२२ पासून ते १२ जून २०२२ पर्यंत  शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे.

नविन शैक्षणिक वर्षात या तारखेला सुरु होणार शाळा

● पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील.

 तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

इयत्ता 1 ली ते 9 वी व 11 वी च्या परिक्ष संदर्भात मार्गदर्शन सूचना 


>  इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. तथापि तो निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील. 

उन्हाळी सुट्टी व नविन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत चा शासन निर्णय दिनांक 11 एप्रिल 2022 विभाग- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

हे सुद्धा वाचा





Post a Comment (0)
Previous Post Next Post