स्वाध्याय मराठी उपक्रम लिंक २०२२ | Swadhyay Marathi Upkram ConveGenius Web App Link 2022

कोरोनाच्या काळात मुलांचे शिक्षण सुरु ठेवणे शिक्षण यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. सुरुवातीच्या काळात तर अचानक पणे टाळेबंदी काळात सर्व जनजीवन ठप्प झाले होते. अशी परिस्थिती निर्माण होईल असा विचार देखील केला नव्हता. कित्येक मजुरांचे रोजगार , नोकऱ्या गेल्या , काही क्षेत्रात वर्क फ्रॉम होम या नविन उदयास आलेल्या संकल्पनेनुसार घरी राहून ऑफिस चे काम होऊ लागले. यासाठी मदत झाली ते म्हणजे तंत्रज्ञानाची २१ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे. त्याचा प्रभावी वापर कोरोनाच्या काळात झाला. 

Swadhyay Marathi Upkram ConveGenius Web App Link 2022
Swadhyay Marathi Upkram ConveGenius Web App Link 2022


शालेय शिक्षण विभाग देखील मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचे शिक्षण कसे सुरु राहील. यासाठी शिक्षक बांधवांनी विशेष करून टेक्नोसेव्ही शिक्षकांनी उपलब्ध साधनाच्या वापराणे मुलांचे व्हर्च्युल क्लास , ऑनलाईन वर्ग घेऊन मुलांशी शैक्षणिक संवाद शिक्षकांनी साधला. महाराष्ट्र राज्यातील इ. १ ली ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे स्वाध्याय SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana). या योजनेचे उद्घाटन दि. ०३ नोव्हेंबर २०२० रोजी  मा. प्रा.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या उपस्थितीत झाले होते. तेव्हापासून आजतागायत स्वाध्याय मराठी उपक्रम (Swadhyay Marathi Upkram) सुरु आहे. 

स्वाध्याय मराठी उपक्रम लिंक २०२२ | Swadhyay Marathi Upkram ConveGenius Web App Link 2022

स्वाध्याय उपक्रम | swadhyay upkram

सन २०२२ मध्ये स्वाध्याय (swadhyay) उपक्रमामध्ये बदल होऊन पूर्वी Whatsapp द्वारे swadhyay उपक्रमात सहभागी होता येत होते. परंतु आता यामध्ये अजून मनोरंजनात्मक पद्धतीने SCERT SWADHYAY   उपक्रम  प्रश्नमंजुषा आता अधिक सक्रीय व मजेशीर झाली असून ती नव्या वेब ऍपवर उपलब्ध करण्यात आली आहे. convegenius swadhyay वेबसाईट वर आता SWADHYAY सोडविता येतो. सध्या SWADHYAY आठवडा ३१ वा सुरु आहे.

swadhyay link

नविन swadhyay वेब ऍपवर SWADHYAY उपक्रम  प्रश्नमंजुषा सराव करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून त्यावर आलेला OTP टाकून Verify करून सराव सुरु करा. 
पूर्वी प्रमाणेच Whatsapp सारखेच या नविन वेब ऍपवर SWADHYAY उपक्रम  प्रश्नमंजुषा सराव करा.  

swadhyay आठवडा 31 मध्ये विज्ञान Science विषयाच्या प्रश्नांचा सराव करता येणार आहे.  स्वाध्याय सुरु करण्यासाठी खाली दिलेल्या swadhyay link वर क्लिक करून स्वाध्याय सुरु करता येईल सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 👍

swadhyay linkPost a Comment (0)
Previous Post Next Post