महाराष्ट्र ही संतांची भूमि आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर संत लाभलेले आहेत. त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज. लोक त्यांना 'गाडगे बाबा' gadge baba म्हणून ओळखत असत. एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख होती. राहणीमान अत्यंत गरिबी फाटके तुटके अंगावर कपडे परंतु स्वच्छ असायचे, गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त आवड होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या-गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा ! संत गाडगेबाबांना गाडगेमहाराज असेही म्हणत. अशा या महान संत गाडगेबाबांची ओळख (sant gadge baba information in marathi) करून घेणार आहोत.
Sant Gadge Baba information in marathi |
{tocify} $title={Table of Contents}
संत गाडगेबाबा माहिती मराठी | sant gadge baba information in marathi
संत गाडगेबाबांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झाला होता. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच गरीबीची जाणीव होती. त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यू मुळे गाडगेबाबांचे बालपण मामाकडे गेले. आपल्या आईसोबत ते मामाकडे राहत असत. तिथे ते शेतात फार कष्ट करायचे. ते स्वतः निरक्षर असले तरी त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले होते. 'संत गाडगेबाबा यांचा स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता.'
Sant Gadge Baba एक महान बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे एकमेव ध्येय लोकसेवा हे होते. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक प्रबोधनासाठी घालवले.
संपूर्ण माहितीसंत गाडगेबाबा यांचे बालपण | Sant Gadge Baba's childhood
संत गाडगे बाबा जयंती | sant gadge baba jayanti
गाडगे महाराजांचा विवाह कधी झाला?
पारमार्थिक मार्गाचा अवलंब
संत गाडगेबाबांचा पोशाख / पेहराव
संत गाडगे महाराजांचे कीर्तन | sant gadge maharaj kirtan
संत गाडगेबाबा यांचे कार्य
संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश
संत गाडगेबाबा यांचे विचार | Sant Gadge Baba Yanche Vichar