दिव्यांगाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक संपन्न, मानधन वाढीचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय!

Divyang Salary Increase : दिव्यांगाच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठक नुकतीच संपन्न झाली असून, याबैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली, या बैठकीमध्ये दिव्यांगाच्या मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

$ads={1}

दिव्यांगाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक संपन्न, मानधन वाढीचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय

Divyang Salary Increase

दि. १९ डिसेंबर २०२३ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत दिव्यांगाच्या विवीध विषयावर झालेल्या बैठकीतील निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. दिव्यांगाना देण्यात येणारे १५०० रुपये मानधनात वाढ करून ३००० रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Divyang Salary Increase meeting

तसेच दिव्यांगाना देण्यात येणारे आरक्षण,आधुनिक शिक्षण पध्दती,वाहन परवाना नियमात सुधारणा, दिव्यांग प्रमाणपत्र सुलभ वाटप,राज्यातील सरकारी कार्यालयात दुभाषक,दिव्यांग कल्याण विभाग पदभरती, दिव्यांगाना व्यवसायासाठी स्टॉल, ई-व्हेईकल वाटप, घरकुल योजना ई. महत्वाच्या विषयावर चर्चा सदर बैठकीत करण्यात आली.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महत्वाचे निर्देश

महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल; अधिसूचना जारी

प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार

दिव्यांग कल्याण विभागाचा आढावा, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post