Maharashtra Student Innovation Challenge Competition : महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' Maharashtra Student Innovation Challenge (MSIC) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यंनाकडे असलेल्या नवनवीन कल्पना, संकल्पनांचा शोध घेऊन, त्यांना उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत व संस्थांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आहे.
$ads={1}
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेसाठी येथे करा नोंदणी
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उमेदवार वैयक्तिक अथवा कमाल जणांच्या समुहामध्ये सहभागी होऊ शकणार असून उमेदवारांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी www.msins.in अथवा https://schemes.msins.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन "महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज" मध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. [स्पर्धेसाठी पात्रता, नियम व अटी पहा]
$ads={2}
अधिकृत वेबसाईट - https://www.msins.in/
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा वेबसाईट - https://schemes.msins.in/
सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..