India Post Gds Recruitment Apply Online : ग्रामीण डाक सेवकांसाठी 30,041 रिक्त पदांसाठी 'येथे' अर्ज करा

India Post GDS Recruitment 2023 Apply Online : इंडिया पोस्ट ऑफिस (टपाल) विभागांमध्ये ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevaks (GDS) अंतर्गत इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पोस्ट ऑफिस भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 3 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज (Apply Online) करता येणार आहे.

$ads={1}

ग्रामीण डाक सेवक भरती - राज्य व संवर्गनिहाय जागा

India Post Gds Recruitment Apply Online

ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevaks (GDS) अंतर्गत इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे. त्यानुसार 30,041 रिक्त पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. राज्य व संवर्गनिहाय जागांचा तपशील खालीलप्रमाणे..

gds vacancy 2023

ग्रामीण डाक सेवकांसाठी 30,041 रिक्त पदांसाठी 'येथे' अर्ज करा

पोस्ट ऑफिस विभागाच्या भरतीसाठी उमेदवारांना पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी डाग विभागाकडून देण्यात आलेली जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा. अधिकृत वेबसाईट लिंक पुढे दिली आहे. [जाहिरात पहा]

$ads={2}

इंडिया पोस्ट ऑफिस भरती अधिकृत वेबसाईट लिंक - https://indiapostgdsonline.gov.in/

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now