SSC Result 2023 : दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, सर्वात आधी येथे पहा तुमचा निकाल..

Maharashtra Board SSC Result 2023 : दहावीचा निकाल अखेर उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे, याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, निकालाची घोषणा केली जाणार आहे. तुमचा निकाल सर्वात आधी कोठे व कसा चेक करायचा पाहुया..

ssc result date 2023 maharashtra board

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दोन जून 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील अमरावती, पुणे, नागपूर औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या विभागीय मंडळातर्फे दहावी बोर्ड परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल एसएमएस द्वारे मोबाईलवर असा चेक करा

Maharashtra HSC Result On SMS : दहावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

  • मोबाईल मधील Messaging App ओपन करा
  • तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
  • त्यांनतर कॅपिटलमध्ये MHSSC असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा  रोल नंबर टाइप करा.
  • हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
  • क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.

सर्वात आधी येथे पहा तुमचा निकाल, डायरेक्ट लिंक

महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. 

दहावीचा निकाल पाहण्यासाठीची दुसरी लिंक
निकाल पाहण्यासाठीची तिसरी लिंक
निकाल पाहण्यासाठीची चौथी लिंक
Post a Comment (0)
Previous Post Next Post