State Excise Department Recruitment 2023 : राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अजून एक मोठी भरती निघाली आहे, यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे, इयत्ता 7 वी, 10 वी उत्तीर्ण उमेदवार या विभागातील लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान वाहन चालक, चपराशी या विविध पदासाठी राज्य उत्पादन शुल्क यासाठी विभागांतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे, सविस्तर जाहिरात पाहूया..
राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी मोठी भरती
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील व विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 512 जागांची मोठी भरती निघाली असून 16 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
पदांचा तपशील
या भरती मध्ये भरण्यात येणारी पदे व वेतन पुढीलप्रमाणे असणार आहे.
राज्यस्तरीय संवर्गातील पदे - जागा
- लघुलेखक (निम्नश्रेणी) - 5
- लघुटंकलेखक - 16
जिल्हास्तरीय संवर्गातील पदे - जागा
- जवान, राज्य उत्पादन शुल्क - 371
- जवान नि वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क - 70
- चपराशी - 50
वेतनश्रेणी
- लघुलेखक (निम्न श्रेणी) - S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- लघुटंकलेखक S-C : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- जवान - S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- जवान-नि-वाहनचालक S-७ २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- चपराशी S-१ : १५००० ४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
आवश्यक शैक्षणिक पात्रता
महत्वाच्या तारखा व लिंक
राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर विविध पदांसाठी निघालेल्या या भरती साठी 30 मे 2023 पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली असून, 13 जून 2023 पर्यंत पुढील अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. https://stateexcise.maharashtra.gov.in