राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य (State Common Entrance Test Cell, Maharashtra State) सीईटी सेल, महाराष्ट्र MHT CET 2022 चा निकाल 15 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होणार आहे.
MHT CET Result 2022 पुढील वेबसाईटवर घोषित होणार आहे. cetcell.mahacet.org या वेबसाईटवर MHT CET निकाल घोषित होणार आहे.
MHT CET Result Date 2022 सीईटीच्या निकालाची तारीख ही 15 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी आहे. MHT CET Result 2022 चा निकाल पाण्यासाठी उमेदवारांना त्यांचा सीईटी लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरावा लागेल.
MHT CET Result 2022 | एमएचटी सीईटी निकाल 2022
MHT CET Official Website Link 2022
MHT CET Result 2022 पाहण्यासाठी खालील स्टेप follow करा.
>> MHT CET अधिकृत वेबसाइट भेट द्या.
अधिकृत वेबसाईट लिंक cetcell.mahacet.org
>> त्यांनंतर तिथे Notification MHT CET या सेक्शन मध्ये निकालाच्या MHT CET Result 2022 या लिंकवर क्लिक करा.
>> आता याठिकाणी आपला (उमेदवाराचा) लॉगिन आयडी आणि पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करावे.
>> आता आपल्या समोरील स्क्रीन वर MHT CET 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
>> निकाल डाउनलोड करून त्याची pdf Whatsapp वर घ्या किंवा प्रिंट काढा.
सर्व यशवंत विद्यार्थ्यांच्या हार्दिक अभिनंदन 💐
हे सुद्धा वाचा