बारावी निकाल 2022 | HSC Result 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा (HSC Exam 2022) संपन्न झालेल्या आहेत. दोन वर्षांनंतर यंदा मार्च-एप्रिल २०२२ मध्ये सदरच्या परीक्षा घेण्यात आल्या.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकालाची (HSC Result 2022) प्रतीक्षा प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना असते. आता ही प्रतीक्षा संपली असून उद्या म्हणजेच दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. इयत्ता 12 वी चा निकाल (HSC Result Date Maharashtra) ऑनलाईन जाहीर होणार आहे. (HSC Result 2022)
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होणार आहे.
इयत्ता 12 वी निकाल अधिकृत वेबसाईट | HSC Result 2022 Website
बारावीचा निकाल येथे पहा - अधिकृत वेबसाईट
सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!