इयत्ता 12 वीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती येथे पहा निकाल | HSC Result 2022
इयत्ता १२ वीच्या निकालाची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. HSC Result 2022 यंदा ८ जून ला दुपारी १ नंतर पाहता येणार ऑनलाईन , निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट आणि आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे
इयत्ता १२ विचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव या दोन गोष्टी आवश्यक आहे. १२ वी परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून आपल्याला १२ वी परीक्षेचा निकाल पाहता येईल. त्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
>> बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर, येथे पाहता येणार निकाल | HSC Result 2022
बारावीचा निकाल येथे पहा - अधिकृत वेबसाईट
हे ही वाचा