सुखी कुटुंबासाठी गुंतवणूक कोठे व कशी करावी?

सुखी कुटुंबासाठी गुंतवणूक कोठे व कशी करावी?


सुखी कुटुंबासाठी गुंतवणूक कोठे व कशी करावी?

मुलांच्या शिक्षण, आरोग्य व लग्नासाठी गुंतवणूक करणे ही सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदलत्या काळानुरूप आपल्याला बदल करावा लागतो. मग तो जीवन जगण्यात केलेला बदल असो वा आर्थिक व्यवहार तथा गुंतवणूक करण्यात केलेला बदल असो. 

काळाची गरज ओळखून आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. आजच्या आर्टिकल मध्ये प्रत्येकासाठी गुंतवणूक  करणे किती महत्वाचे आहे. विशेषतः प्रत्येकाला आपल्या मुलांच्या शिक्षण व लग्नासाठी आणि आपत्कालीन परीस्थितीत मदत व्हावी यासाठी गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल याबद्दल चर्चा करणार आहोत.

माघील 10 वर्षापूर्वीचे मुलांच्या शिक्षणावर होणार खर्च व आजचे खर्च यात अनेक पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. भविष्यातील विचार करून आपण लवकरात लवकर योग्य ठिकाणी गुंतवणूक  केली पाहिजे. 

सर्वप्रथम आपला विमा असणे आवश्यक आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. त्यासोबतच मुलांच्या शिक्षणाचे नियोजन आणि लग्नासाठी आवश्यक निधीची उपलब्धता योग्य वेळी व्हावी यासाठी आर्थिक नियोजन असायलाच हवे.   

📌 माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती

>>  विमा पॉलिसी म्हणजे काय? महत्व आणि विमा प्रकार  

प्रत्येक पालकांचे स्वप्न असते की, माझ्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर व्हावे. मात्र ज्यावेळी मुलांचे उच्च शिक्षण सुरु होते. तेव्हा शिक्षणासाठी लागणारा निधीचे नियोजन आताच करायला हवे.

मुलांचे शिक्षण असो किंवा लग्न लग्नासाठी तर सध्या खूप सारा खर्च मुलीच्या पालकांना करावा लागतो. लग्नावर किमान 10 ते 15 लाख खर्च करणे सर्व सामान्य झाले आहे. पूढील 10 ते 20 वर्षानंतरचा खर्च किती असेल ? यासाठीचे आपले नियोजन काय आहे ?

गुंतवणूक का करावी? 

२००५ नंतर शासकीय असो वा खाजगी कोणत्याही कर्मचार्यांना निवृत्ती वेतन (पेन्शन) नाही. मग आपण आज असलेल्या नोकरी वरून पायउतार झाल्यानंतर पुढील जीवन जगत असतांना आपले आर्थिकदृष्ट्या काय नियोजन केले आहेत ? 

आपण जीवित असतांना आपल्या परिवाराला मजुरी करून देखील पालन पोषण करू शकतो. आपल्या नंतर आपल्या परिवाराची काळजी कोण घेणार. आपल्या पत्नी मुला-मुलींच्या शिक्षण व लग्नाचे काय होईल?

सामन्यातील सामान्य असो वा शासकीय खाजगी विभागात कार्यरत असलेले किंवा निवृत्त झालेले कर्मचारी असो सर्वाना आर्थिक नियोजन करणे आणि भविष्याच्या दृष्ठीने नियोजन करणे हे क्रमप्राप्त आहे.

अनेक लोक गुंतवणूक करत देखील आहेत. पण ते योग्य ठिकाणी होणे महत्वाचे असते. कारण आपण करत असलेली गुंतवणूक ही आयुष्यभराची पुंजी आहे. व केलेली गुंतवणुकीची रक्कम ही दहा ते वीस वर्षाच्या नंतर मिळणारी आहे. जर योग्य ठिकाणी गुंतवणूक  केलेली असेल तर ती रक्कम मिळेल.अन्यथा पश्चाताप करण्यापलीकडे आपल्या हातात काहीही उरत नाही.

गुंतवणूक कोठे करावी?

1) मुलांचे शिक्षण व भविष्यासाठी (Child Plans) 

2)  गुंतवणूक बचत योजना (Saving Plans)

3)  पेन्शन (Pension Plans)

4) आरोग्य विमा (Health Insurance)

📌  विमा पॉलिसी म्हणजे काय? महत्व आणि विमा प्रकार  

📌 माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती

📌 संजय गांधी निराधार पेन्शन योजना

गुंतवणूक  करण्याचे विविध पर्याय आणि मार्ग आहेत. येथे आपण मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी चर्चा केलेली आहे. आपण मुलांच्या साठी आर्थिक नियोजन केले नसल्यास सध्या ती काळाची गरज आहे. कारण आपले आर्थिक नियोजन बिघडू नये यासाठी  मुलांच्या साठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या मुलांसाठी किंवा स्वत:च्या साठी कोणता विमा किंवा कोठे गुंतवणूक  केलेली योग्य राहील यासाठी सविस्तर प्लान कोणता असू शकेल? याबद्दलची माहितीसाठी प्रत्यक्ष फोन द्वारे अथवा whatsapp द्वारे संपर्क करा. 

मल्लिकार्जुन देवरे
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विमा व गुंतवणूक सल्लागार
8308296293


Post a Comment (0)
Previous Post Next Post