SCERT स्वाध्याय उपक्रम लिंक | scert swadhyay upkram link
नविन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरु झालेले आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अद्यापही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यासाठी शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे.
यामध्ये आता नव्याने SCERT Whats App स्वाध्याय उपक्रमास १७ जुलै पासून सुरुवात झाली आहे.
> SCERT स्वाध्याय उपक्रम २०२१ संपूर्ण माहिती
चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी SCERT Whatsapp स्वाध्याय उपक्रम नंबर बदलण्यात आले आहेत. विभाग , जिल्हा निहाय लिंक खालीलप्रमाणे..
विभाग , जिल्हा निहाय आपल्या जिल्ह्यातील नंबर व लिंक खालीलप्रमाणे
आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल. | SCERT SWADHAY LINK
आपल्या मोबाईल मध्ये खालील कॉलम पूर्ण दिसत नसल्यास टेबल डावीकडे सरकवा, पूर्ण दिसेल.
अ.क्र. | विभाग | जिल्हे | Whatsapp No | Link |
---|---|---|---|---|
१ | अमरावती | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम | 8595524417 | येथे क्लिक करा |
२ | औरंगाबाद | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी | 8595524419 | येथे क्लिक करा |
३ | मुंबई/कोकण | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग | 8595524518 | येथे क्लिक करा |
४ | नागपूर | नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली | 8595524418 | येथे क्लिक करा |
५ | नाशिक | नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर | 8595524517 | येथे क्लिक करा |
६ | पुणे | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर | 8595524519 | येथे क्लिक करा |
अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त SCERT स्वाध्याय उपक्रमात सहभागी करून घ्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सराव होण्यास मदत होईल.